Fake Potato : बाजारात विकले जात आहेत नकली बटाटे, 5 Tips ने करा खऱ्या खोट्याची ओळख

Fake Potato Viral News : माहितीनुसार बाजारात नकली बटाटे विकले जात आहेत. त्यामुळे हे बनावट बटाटे ओळखणे ग्राहकांसाठी महत्वाचं आहे, ज्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही.

आजकाल बाजारात नकली किंवा खोट्या वस्तू येणांचं प्रमाण वाढलं आहे. यापूर्वी तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ, प्लास्टिकची कोबी यासंबंधीत अनेक बातम्या देखील पाहिल्या असणार, काही लोक पैसे कमावण्यासाठी दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळ करतात, जे खरंतर धोक्याचं आहे.

 

‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा

➡️ लाभार्थी यादी पहा ⬅️

 

गेल्या काही वर्षांत भेसळयुक्त मालाचा धंदा झपाट्याने वाढला आहे. विशेषत: सण आले की खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते.

आता बटाट्यातही भेसळ होत असल्याची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार बाजारात नकली बटाटे विकले जात आहेत.

त्यामुळे हे बनावट बटाटे ओळखणे ग्राहकांसाठी महत्वाचं आहे, ज्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही.

नुकतेच उत्तर प्रदेशातील बलिया येथे छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट बटाटे जप्त करण्यात आले. हे बटाटे ताजे आणि नवीन दिसण्यासाठी त्यात अनेक घातक रसायने मिसळण्यात आली आहेत. यामुळे लोक बटाटे नवीन समजून चुकून खरेदी करतात.

 

‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा

➡️ लाभार्थी यादी पहा ⬅️

 

खरा आणि नकली बटाटा त्यांच्या वासावरून ओळखता येतो.

तर नकली बटाट्याचा रंग आतून वेगळा असतो, बटाट्यातील माती काढून टाकल्यानंतर एकदा तपासा. यासाठीची तिसरी पद्धत म्हणजे बटाटा पाण्यात बुडवून त्याची चाचणी करणे. बनावट बटाटा पाण्यात तरंगू शकतो कारण त्यात काही रसायने असतात. तर वास्तविक आणि ताजे बटाटे पाण्यात बुडतात.

 

या नागरिकांचे रेशन होणार बंद नवीन नियम लागू

➡️ यादीत तुमचे नाव पहा ⬅️

 

नकली बटाटे खूप जड आणि घन असतात. तसेच नकली बटाट्यांवरील घाण पाण्यात विरघळते, तर खऱ्या ताज्या बटाट्यावरील घाण अनेक वेळा घासूनही साफ करता येत नाही आणि त्याची सालही खूप पातळ असते जी घाण काढताना सोलायला लागते.

Leave a Comment