‘या’ लाडक्या बहिणींचं 7500 रूपयांच झालं नुकसान! मिळणार नाही एकही रूपाय यादीत तुमचे नाव पहा

Ladaki bahin Yojana pdf list : सरकारने आतापर्यंत पाच महिन्यांचा निधी म्हणजेच 7500 महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे ज्या महिला योजनेत अर्ज करू शकल्या नाहीयेत त्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

7500 रूपयांच झालं नुकसान! मिळणार नाही एकही रूपाय

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोंबर 2024 ला होती. या मुदतीतही अनेक महिलांना योजनेत अर्ज करता आला नाही. आणि आता राज्यात निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागली आहे. अशा अवस्थेत योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याचीही शक्यताही कमी आहे. त्यामुळे ज्या महिला अजूनही अर्ज करू शकल्या नाहीयेत त्या महिलांचे 7500 रूपयांचे नुकसान झालं आहे.

 

7500 रूपयांच झालं नुकसान! मिळणार नाही एकही रूपाय

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

 

सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै ठरवण्यात आली होती. मात्र 31 जुलैपर्यंत अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. तसेच सरकारी कार्यालयातील रांगा आणि दाखल्यासाठीची धडपड पाहता सरकारने योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाता होता.

 

7500 रूपयांच झालं नुकसान! मिळणार नाही एकही रूपाय

👉 यादीत तुमचे नाव पहा 👈

Leave a Comment