LadKi Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
LadKi Bahin Yojana : लाडकी बहीण योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करतानाच त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला … Read more